News Details

रिलेशनशिप्स, सोशल मिडिया आणि लग्न @ पुणे
Saturday, May 11, 2019

रिलेशनशिप्स, सोशल मिडिया आणि लग्न @ पुणे 
 

काळ बदलला तसं मुला-मुलींच्या एकमेकांशी असणाऱ्या नातेसंबंधात आणि वागणुकीत फरक पडत गेला. तरीही रिलेशनशिप्स, विवाहपूर्व संबंध, निष्ठा, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या कल्पना, लिव्ह-इन रिलेशनशिप अशा अनेक नाजूक विषयांबद्दल उघडपणे बोललं जातंच असं नाही.


त्याचप्रमाणे लग्न ठरवताना आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना सोशल मिडियाचं महत्त्व किती आहे? त्यावर किती अवलंबून राहावे? त्यावर विश्वास ठेवावा का? कोणती सावधगिरी बाळगावी अशा अनेक गोष्टींवर या कार्यक्रमात चर्चा होते.


आपल्या मनातले विचार ओठांवर आणण्याचं, व्यक्त होण्याचं, खुल्लम खुल्ला बोलण्याचं मुला-मुलींसाठीचं व्यासपीठ म्हणजे हा कार्यक्रम. आजच्या काळात अत्यंत आवश्यक असा हा अनुरूपचा कार्यक्रम.

Please Note: Seats will be first come first basis. Limited Seats.

                      Parents are not allowed.

    
Date:  11 May 2019 (Saturday)

Time:  6 PM to 8 PM

Fee:   Free Entry


Address:  Patrakar Bhavan, 193, Navi Peth, Ganjwe Chowk, Pune.


For more details call on 020 - 67611000

E-mail us on events@anuroopwiwaha.com

Anuroop Wiwaha Sanstha Copyright ©